महाभारतामध्ये आपण चक्रव्यूहेची रंजक कथा ऐकली आहे. महाभारतामधील चक्रव्यूह भेदायची कला अभिमन्यूला अवगत होती. पण चक्रव्यूहामधून बाहेर कसे पडायचे याची कल्पना अभिमन्यूला नव्हती. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अभिमन्यूचा पराक्रम आणि चक्रव्यूहाचा इतिहास जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#mahabharat #chakravyuha #abhimanyu #lokmatbhakti #mahabharat_krishna #krishna
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा